सामाजिक

रोटरी क्लब निगडीच्या अध्यक्षपदी केशव मानगे

सचिवपदी गुरदीपसिंग भोगल

पिंपरी (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्ष पदी केशव मानगे तर सचिवपदी गुरदीपसिंग भोगल यांचीनिवड करण्यात आली.रावेत येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरीचे प्रांतपाल संतोष मराठे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली. यावेळी सहाय्यक प्रांतपाल भालचंद्र लेले,नियोजित अध्यक्ष नितीन ढमाले आदी उपस्थित होते.
सविस्तर कार्यकारिणी पुढील प्रमाणे-

केशव मानगे ( अध्यक्ष), गुरदीपसिंग भोगल( सचिव), सुहास ढमाले( तात्काळ माजी अध्यक्ष),शशांक फडके( रनाथॉन /नियोजित अध्यक्ष), डॉ रविंद्र कदम (उपाध्यक्ष),रवी हिरेमठ (कोषाध्यक्ष),अमोल जाधव ( सेवा प्रकल्प),सुनील सुरी ( वैद्यकीय सेवा प्रकल्प), जयंत येवले,रमेश राव,हरदीप कौर,साधना काळभोर,विनीत सूद, राहुल सप्रे,सविता राजापूरकर,विवेक जैन,राणू सिंघानिया, हेमंत कुलकर्णी,ईश्वर ठाकूर सर्व संचालक मंडळ

फोटो –
डावीकडून माजी अध्यक्ष सुहास ढमाले, प्रांतपाल संतोष मराठे यांच्या कडून पदाची सूत्रे स्वीकारतांना केशव मानगे, सौ.रमा मानगे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button