शैक्षणिक

वाचमनच्या मुलीने दहावीत मिळवले ९०% गुण

पुणे (प्रतिनिधी) वाकड येथील इंडस इन्स्टिट्यूटमध्ये वाचमनची नोकरी करणारे संतोष वाघमारे यांच्या कन्येने दहावीत ९०% गुण मिळवून यश संपादन केले. वाकड इंडस चाम्स सीबीएससी स्कूलमध्ये कु.गुंजन शिकत आहे.
हीला इयत्ता 10 वी मध्ये 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल आय. आय. ई. बी. एम. संस्थेचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह,व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह,प्राचार्य नम्रता जीयानी, अधिष्ठाता डॉ.पूनम निकम यांनी गुंजनचे अभिनंदन केले.

आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वडील वाघमारे कलाकार आहे. यू ट्यूबवर असलेल्या “मी खानदानी पोरगी हाय”, तसेच काही वेबसिरीज मध्ये अभिनय केला. काही सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

Related Articles

One Comment

  1. Thank you very much for sharing this news on the wonderful platform…The Shakti News channel is a great site for grabbing new and valuable information. Again, thanks for being cooperation with us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button