पिंपरी चिंचवडशैक्षणिक

इंडस कॉलेजमध्ये विजय दिन साजरा

इंडस इन्स्टिट्यूटमध्ये विजय दिन साजरा
पिंपरी(प्रतिनिधी) वाकड येथील आयआयइबीएम संस्था संचलित इंडस बिझनेस स्कूलमध्ये येथे विजय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मेजर जनरल हरी कृष्णण कपूर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यांचा सोबत कर्नल विनोद मारवाह, डॉ.जयसिंग मारवाह आदी मान्यवर उपस्तित होते.

यावेळी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ फॉलन सोल्जर बॅटल क्रॉसचे (शहिद जवानांचे प्रतीक) अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वीर जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे स्मरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना ह्यारी कपूर यांनी विजयी दिनानिमित्त जुन्या आठवणीना उजाळा दिला आणी जुन्या आठवणी जाग्या केल्या
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
आय.आय.ई.बी.एमच्या अधिष्ठाता डॉ. पूनम निकम,प्राचार्या प्रा.नम्रता जियानी,सह अधिष्ठाता डॉ विशाल भोळे, कर्नल रवींद्र कुमार , सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button